वास्तुशास्त्र सेवा

रुद्राक्ष मार्गदर्शन

जन्म नक्षत्र, ग्रह आणि वैयक्तिक गरजेनुसार योग्य रुद्राक्ष निवडीसाठी पारंपरिक व अभ्यासपूर्ण मार्गदर्शन.

रुद्राक्ष मार्गदर्शन
01

रुद्राक्ष मार्गदर्शन

जन्म नक्षत्र, ग्रह आणि रुद्राक्ष

जन्म नक्षत्रग्रहरुद्राक्ष
अश्विनीकेतू९ मुखी
भरणीशुक्र६ आणि ९ मुखी
कृतिकासूर्य१ आणि १२ मुखी
रोहिणीचंद्र२ मुखी
मृगमंगळ३ आणि ११ मुखी
आर्द्राराहू८ मुखी
पुनर्वसुगुरु५ मुखी
पुष्यशनी१४ मुखी
आश्लेषाबुध४ मुखी
मघाकेतू९ मुखी
पूर्वफाल्गुनीशुक्र६ आणि ९ मुखी
उत्तरफाल्गुनीसूर्य१ आणि १२ मुखी
हस्तचंद्र२ मुखी
चित्रामंगळ३ आणि ११ मुखी
स्वातीराहू८ मुखी
विशाखागुरु५ मुखी
अनुराधाशनी१४ मुखी
जेष्ठाबुध४ मुखी
मूळकेतू९ मुखी
पूर्वआषाढाशुक्र६ आणि ९ मुखी
उत्तराषाढासूर्य१ आणि १२ मुखी
श्रवणचंद्र२ मुखी
धनिष्ठामंगळ३ आणि ११ मुखी
शततारकाराहू८ मुखी
पूर्वभाद्रपदागुरु५ मुखी
उत्तराभाद्रपदाशनी१४ मुखी
रेवतीबुध४ मुखी