वास्तुशास्त्र सेवा

ऑरा स्कॅनर

ऊर्जा, चक्र, सकारात्मक-नकारात्मक कंपन, योग्य रत्न आणि वास्तु निरीक्षणासाठी संवेदनशील स्कॅनिंग पद्धत.

ऑरा स्कॅनर
01

ऑरा स्कॅनर म्हणजे काय?

ऑरा स्कॅनर

ऑरा स्कॅनर हे एक वैज्ञानिक तंत्रज्ञानाच्या सहयाने बनविलेले एक अत्यंत संवेदनशील इलेक्ट्रॉनिक सेन्सर गाईडेड स्कॅनिंगचे संयोजन आहे. हे स्कॅनर डीएनए संबंधित नमुन्याच्या आधारे कार्य करते.

कॉस्मिक ई स्कॅनरचा वापर

आपल्या शरीरास उपयुक्त असे एक योग्य रत्न निवडण्यासाठी.
आपल्या शरीराची ऊर्जा तपासण्यासाठी.
आपल्या शरीरातील विविध चक्र आणि त्यांची ऊर्जा पातळी तपासण्यासाठी.
सकारात्मक आणि नकारात्मक ऊर्जा तपासण्यासाठी.
योग्य प्लॉट आणि त्याचे वास्तु तपासण्यासाठी.
मानसिक ताण तपासण्यासाठी.
विविध प्रकारचे किरणोत्सर्ग तपासण्यासाठी.
प्रॅनिक हीलर्स आणि रेकी हीलर्स या स्कॅनरचा वापर प्रभावीपणे ऊर्जेच्या वर्धित पातळीच्या बाबतीत त्यांच्या उपचारांवरील परिणाम शोधण्यासाठी करतात.