॥ शुभ वास्तु • समृद्ध जीवन • मंगल दिशा ॥

वैयक्तिक माहिती

श्री शशिकांत शांताराम वांद्रे
श्री शशिकांत शांताराम वांद्रे
बी टेक इन इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकमुनिकेशन्स.
वैयक्तिक माहिती

श्री शशिकांत शांताराम वांद्रे

श्री शशिकांत शांताराम वांद्रे हे गेल्या १६ वर्षांपासून वास्तु-शास्त्राच्या क्षेत्रात कार्यरत आहेत. यांनी वास्तुशास्त्राचा वैज्ञानिक, वैदिक आणि पारंपरिक पद्धतीचा अभ्यास पूर्ण केलेला आहे, कोणत्याही संरचनात्मक बदलांशिवाय म्हणजेच विनातोडफोड वास्तूदोष निवारण करण्याचे शास्त्र आणि उपाय याचा अभ्यासतही हे परिपूर्ण आहे.

त्याचप्रमाणे पृथ्वीऊर्जा आणि पंचतत्वांचे परिणाम यांचा सखोल अभ्यास केला आहे.

याच बरोबर श्री शशिकांत वांद्रे हे ज्योतिष, लोलकशास्त्र, अंकशास्त्र, हस्तरेषा, क्रिस्टल हीलिंग, रेकी, अर्थ एनर्जी या विषयातही तज्ञ आहे.

त्यांची शैक्षणिक पात्रता “बी टेक इन इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकमुनिकेशन्स” (B-Tech in Electronics & Telecommunications) आहे.

१६+ वर्षांचा वास्तुशास्त्र अनुभव वैज्ञानिक, वैदिक आणि पारंपरिक अभ्यास ज्योतिष, लोलकशास्त्र, अंकशास्त्र आणि ऊर्जा विषयातील तज्ञता