परिचय
वास्तु मंगल असोसिएट्स बद्दल सविस्तर माहिती.

वास्तु मंगल असोसिएट्स
वास्तु मंगल ही एक आघाडीची वास्तु सल्लागार संस्था आहे जी वास्तुशास्त्रात दिवसेंदिवस नवीन संशोधन, अभ्यास आणि सराव करीत आहे. श्री शशिकांत वांद्रे यांनी विकसित केलेले एक नवीन तंत्र आहे जे वास्तु मंगल असोसियेट्स या नावाने ओळखले जाते.
याच बरोबर श्री शशिकांत वांद्रे हे ज्योतिष, लोलकशास्त्र, अंकशास्त्र, हस्तरेषा, क्रिस्टल हीलिंग, रेकी, अर्थ एनर्जी या विषयातही तज्ञ आहे.
आम्ही वास्तुशास्त्रानुसार वास्तूचे योग्य नियोजन आणि डिझायनिंग देखील करीत आहोत ज्यात सर्व प्रकारच्या निवासी तसेच व्यावसायिक प्रकल्पांचा समावेश आहे.
पहिल्या वास्तु भेटीत आम्ही वास्तू अराखडयवार काम करून, ई-स्कॅनर वापरुन जिओपॅथिक स्ट्रेस म्हणजेच जमीनिखालील ऊर्जा तपासतो.
छापील अहवाल पूर्ण झाल्यानंतर आम्ही आपल्या वास्तूमधील उर्जा आणि कंपनांवर चर्चा करून, वास्तुशास्त्रानुसार विविध विभाग / खोल्यांचे सर्वोत्तम स्थान सुचवितो. आम्ही आपल्या ठिकाणच्या सकारात्मक उर्जासाठी रंग, आकार आणि वस्तूंचा वापर सुचवितो जेणेकरून आपल्याला अधिक समृद्धी, विकास, सुसंवाद आणि शांती मिळविण्यात मदत होते.
त्यानंतर शेवटी कोणत्याही संरचनात्मक बदलांशिवाय म्हणजेच विना तोडफोड, वास्तू-दोष निवारण करण्याचे उपाय सुचवितो.