॥ शुभ वास्तु • समृद्ध जीवन • मंगल दिशा ॥
वास्तुशास्त्र • कृष्णमूर्ती ज्योतिष • अंकशास्त्र

वास्तुशास्त्र
वास्तुदोषांवर विना तोडफोड अचूक उपाय

घर, फ्लॅट, प्लॉट, कार्यालय, दुकान आणि व्यवसायिक जागेसाठी दिशा, ऊर्जा प्रवाह आणि पंचतत्वांनुसार अभ्यासपूर्ण वास्तु सल्ला.

WhatsApp

कृष्णमूर्ती ज्योतिष
अचूक निर्णयांसाठी के.पी. ज्योतिष मार्गदर्शन

प्रश्न कुंडली, दशा, गोचर आणि कृष्णमूर्ती पद्धतीच्या आधारे करिअर, व्यवसाय, विवाह आणि जीवनातील महत्त्वाच्या निर्णयांसाठी दिशा.

WhatsApp

लोलकशास्त्र
ऊर्जा आणि सूक्ष्म कंपनांचे परीक्षण

लोलकशास्त्राद्वारे जागा, वस्तू, दिशा आणि ऊर्जेतील बदल समजून घेऊन योग्य उपाय सुचविण्याची सूक्ष्म पद्धत.

WhatsApp

अंकशास्त्र
नाव आणि जन्मतारीखनुसार योग्य दिशा

जन्मतारीख, नाव आणि संख्यांच्या कंपनांद्वारे व्यक्तिमत्व, व्यवसाय, करिअर आणि शुभ निर्णयांसाठी मार्गदर्शन.

WhatsApp

रत्नशास्त्र
योग्य रत्न निवडीसाठी अभ्यासपूर्ण सल्ला

ग्रह, ऊर्जा, आरोग्य आणि वैयक्तिक गरज लक्षात घेऊन योग्य रत्न, धातू आणि वापर पद्धतीसाठी सल्ला.

WhatsApp

रेकी-क्रिस्टल हिलिंग
ऊर्जा संतुलन आणि नैसर्गिक उपचार

रेकी आणि क्रिस्टल हिलिंगच्या माध्यमातून मन, शरीर आणि जागेतील ऊर्जेचे संतुलन साधून सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी मार्गदर्शन.

WhatsApp
१६+वर्षांचा अनुभव
७०००+वास्तु परीक्षण
२००+विद्यार्थी
२००००+कुंडली वाचन
व्हिडिओ परिचय • वास्तु मार्गदर्शन
आमच्या विषयी माहिती

वास्तु मंगल असोसिएट्स

“वास्तु मंगल असोसिएटेस” ही एक आघाडीची वास्तु सल्लागार संस्था आहे जी वास्तुशास्त्रात दिवसेंदिवस नवीन संशोधन, अभ्यास आणि सराव करीत आहे. त्याचबरोबर सर्व प्रकारच्या वास्तुदोषांवर उपाय योजना, तेही विना तोडफोड करता रत्न / धातू / रंग / क्रिस्टल / यंत्र / पिरॅमिड यांचा वापर करून, चांगले आरोग्य, धनसंपत्ती, आनंदी जीवन, नातेसंबंध, नोकरी आणि व्यवसायातील प्रगति आणि यश यात खात्रीशीर सकारात्मक बदल घडवून आणण्यास समर्थ आणि सक्षम आहे.

याच बरोबर वास्तुमंगल हे ज्योतिष, लोलकशास्त्र, अंकशास्त्र, हस्तरेषा, क्रिस्टल हीलिंग, रेकी, अर्थ एनर्जी या क्षेत्रातही काम करत आहेत.

प्रिमियम कन्सल्टिंग सेवा

वास्तु आणि ऊर्जा मार्गदर्शनासाठी विशेष सेवा

वास्तुशास्त्र, ज्योतिष, ऊर्जा परीक्षण आणि उपचार या सर्व सेवा एका विश्वासार्ह ठिकाणी.

वास्तुशास्त्र आणि क्लासेस

घर, कार्यालय, दुकान, प्लॉट आणि व्यवसायिक जागांसाठी अचूक वास्तु सल्ला.

कृष्णमूर्ती ज्योतिष

के.पी. पद्धतीनुसार निर्णय, प्रश्न, करिअर, विवाह आणि व्यवसायासाठी मार्गदर्शन.

लोलकशास्त्र

ऊर्जा, दिशा आणि सूक्ष्म कंपनांचे परीक्षण करण्यासाठी लोलकशास्त्र मार्गदर्शन.

अंकशास्त्र आणि क्लासेस

जन्मतारीख, नाव आणि संख्यांच्या कंपनांनुसार योग्य दिशा.

रत्नशास्त्र

ग्रह, ऊर्जा आणि वैयक्तिक गरजेनुसार योग्य रत्न निवडीसाठी सल्ला.

रेकी व क्रिस्टल हिलिंग

मन, शरीर आणि जागेच्या ऊर्जेसाठी रेकी व क्रिस्टल आधारित उपचार.

उपाय आणि समाधान

जीवनातील महत्त्वाच्या क्षेत्रांसाठी दिशा

विना तोडफोड, योग्य निरीक्षण आणि ऊर्जात्मक उपायांद्वारे सकारात्मक बदल.

कन्सल्टिंग प्रक्रिया

सल्लामसलत कशी केली जाते?

प्रत्येक वास्तूची गरज वेगळी असते. प्रथम माहिती, नंतर परीक्षण, त्यानंतर स्पष्ट रिपोर्ट आणि शेवटी योग्य उपाय अशी शिस्तबद्ध प्रक्रिया ठेवली जाते.

WhatsApp वर चर्चा करा

प्राथमिक चर्चा

समस्या, वास्तू प्रकार आणि गरज समजून घेणे.

ऊर्जा व दिशा परीक्षण

दिशा, मांडणी, पंचतत्व आणि ऊर्जा प्रवाह पाहणे.

रिपोर्ट आणि उपाय

विना तोडफोड उपाय आणि पुढील मार्गदर्शन.

का निवडावे?

विश्वास, अनुभव आणि अभ्यासपूर्ण उपाय

वास्तु मंगल भीती निर्माण करत नाही; कारण, निरीक्षण आणि योग्य उपाय यावर भर देते.

विना तोडफोड उपाय

संरचनात्मक बदल न करता रंग, धातू, यंत्र, पिरॅमिड, क्रिस्टल आणि रत्नांचा योग्य वापर.

निवासी व व्यवसायिक सल्ला

घर, फ्लॅट, बंगला, दुकान, कार्यालय, हॉटेल, कारखाना आणि व्यावसायिक जागांसाठी सल्ला.

ऊर्जात्मक दृष्टिकोन

ऑरा, जिओपथिक स्ट्रेस, पृथ्वी ऊर्जा आणि पंचतत्वांचा सखोल विचार.

आजच सुरुवात करा

तुमच्या वास्तूसाठी योग्य दिशा जाणून घ्या

WhatsApp वर प्राथमिक माहिती पाठवा आणि योग्य सल्लामसलतीसाठी वेळ ठरवा.

WhatsApp करा